#UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

20 मे पर्यंत करू शकता अर्ज...




नेट युजी  (NET-UG) साठी अर्ज असा करावा? 

-अधिकृत वेबसाइट - ugcnet.nta.nic.in ला भेट द्या .
-मुख्यपृष्ठावर, "UGC-NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी ऑनलाइन अर्जाची नोंदणी" असलेल्या लिंकवर क्लिक करा. 
-'नवीन नोंदणी' वर क्लिक करा आणि सर्व तपशील भरा.
-आता तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि UGC NET अर्ज भरा.
-नोंदणी शुल्क भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
-तुमचा UGC NET 2022 फॉर्म सबमिट केला जाईल.
-एक कॉपी डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंट आउट ठेवा. 
-NTA नोटिसची लिंक तपासा

NTA UGC NET परीक्षेसाठी अर्ज करताना किती अर्ज शुल्क भरावे लागेल? 

परीक्षेसाठी अर्ज करताना  शुल्क भरावे लागेल.

  • सामान्य/अनारक्षित श्रेणीसाठी हे शुल्क रु. 1100 
  • EWS/OBC/NCL करीता  550 रुपये                                        अशा प्रकारे परीक्षा शुल्क भरावे लागेल.
👉 महत्वाची तारखा :
अर्ज करणे - दि .३०/०४/२०२२ ते २०/०५/२०२२ पर्यंत 
परीक्षा शुल्क भरण्याची - २०/०५/२०२२ 
अर्ज दुरुस्ती - २१/०५/२०२२  ते २३/०५/२०२२ राहील 


  •  'ज्युनियर रिसर्च फेलोशिप' आणि 'असिस्टंट प्रोफेसर' सीबीटी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली जाईल. 

अधिक माहिती करिता संपर्क करा :

श्री बालाजी टेलीकॉम,

जुना बस स्टाॅप,अर्जुनी मोरगाव जि.गोंदिया 



btarjuni@gmail.com




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शुभ संक्रांती

अचानक आला इमर्जन्सी अलर्ट

दसरा, विजयादशमीला मोठ्या उत्सवात