#UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 20 मे पर्यंत करू शकता अर्ज... https://cdnbbsr.s3waas.gov.in/s301eee509ee2f68dc6014898c309e86bf/uploads/2022/04/2022043010.pdf नेट युजी (NET-UG) साठी अर्ज असा करावा? -अधिकृत वेबसाइट - ugcnet.nta.nic.in ला भेट द्या . -मुख्यपृष्ठावर, "UGC-NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी ऑनलाइन अर्जाची नोंदणी" असलेल्या लिंकवर क्लिक करा. -'नवीन नोंदणी' वर क्लिक करा आणि सर्व तपशील भरा. -आता तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि UGC NET अर्ज भरा. -नोंदणी शुल्क भरा आणि सबमिट वर क्लिक करा. -तुमचा UGC NET 2022 फॉर्म सबमिट केला जाईल. -एक कॉपी डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंट आउट ठेवा. -NTA नोटिसची लिंक तपासा NTA UGC NET परीक्षेसाठी अर्ज करताना किती अर्ज शुल्क भरावे लागेल? परीक्षेसाठी अर्ज करताना शुल्क भरावे लागेल. सामान्य/अनारक्षित श्रेणीसाठी हे शुल्क रु. 1100 EWS/OBC/NCL करीता 550 रुपये ...