पोस्ट्स

2022 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🪔दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🪔

इमेज
        शरद ऋतूच्या मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, तो याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हा वा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.🔆 असेच दिवे जळत राहो,         मनाशी मने        जुळत राहो,   सुख समृद्धि दारी येवो,   लक्ष्मी घरी नांदत राहो, दिवाळीच्या तुम्हा  सर्वांना    खूप खूप शुभेच्छा.

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

इमेज
 या अक्षय्य तृतीयेला..  तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..  जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..  तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..  माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..  तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..  अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!   
इमेज
  #UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 20 मे पर्यंत करू शकता अर्ज... https://cdnbbsr.s3waas.gov.in/s301eee509ee2f68dc6014898c309e86bf/uploads/2022/04/2022043010.pdf नेट युजी  (NET-UG) साठी अर्ज असा करावा?  -अधिकृत वेबसाइट - ugcnet.nta.nic.in ला भेट द्या . -मुख्यपृष्ठावर, "UGC-NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी ऑनलाइन अर्जाची नोंदणी" असलेल्या लिंकवर क्लिक करा.  -'नवीन नोंदणी' वर क्लिक करा आणि सर्व तपशील भरा. -आता तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि UGC NET अर्ज भरा. -नोंदणी शुल्क भरा आणि सबमिट वर क्लिक करा. -तुमचा UGC NET 2022 फॉर्म सबमिट केला जाईल. -एक कॉपी डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंट आउट ठेवा.  -NTA नोटिसची लिंक तपासा NTA UGC NET परीक्षेसाठी अर्ज करताना किती अर्ज शुल्क भरावे लागेल?  परीक्षेसाठी अर्ज करताना  शुल्क भरावे लागेल. सामान्य/अनारक्षित श्रेणीसाठी हे शुल्क रु. 1100  EWS/OBC/NCL करीता  550 रुपये                                ...