पोस्ट्स

दसरा, विजयादशमीला मोठ्या उत्सवात

इमेज
  आपट्याची पाने, झेंडुची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. दसऱ्यानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

अचानक आला इमर्जन्सी अलर्ट

इमेज
  हा  अलर्ट  केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही. आज सकाळी १०. ३० वाजता दरम्यान राज्यात इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. तर त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सर्वांच्याच मोबाईलवर एकाच वेळी आवाज झाल्यानं लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. गोंधळलेल्या अवस्थेत लोकांनी एकमेकांना फोन वरून या मॅसेजबाबत विचारणा केली. दरम्यान, याबाबत माहिती मिळाली आहे की, सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही.अधिकची माहिती समोर आली आहे की, देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल. तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने   @DoT_India   हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी...

प्रधानमंत्री पीक विमा योजना #pmfby

इमेज
  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम- २०२३  सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, पीक विमा भरण्याची अंतिम दिनांक ही  ३१-जुलै- २०२३ ही आहे. यात कोणत्याही परिस्थितीत यात वाढ होणार नाही  तरी अंतिम दिनांकातील होणारी गर्दी व सर्व्हर डाउन मुळे होणाऱ्या घटना पाहता आपण लवकरच आपला अर्ज भरून घ्यावा *प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना २०२३* 🌿 *कोणत्या पिकाला किती हप्ता आहे ती माहिती,* 👇🏻  🌿 *धान       =       ₹१*  🌿 *मका        =       ₹१*  🌿 *तूर           =       ₹१*    📃 *लागणारी कागदपत्रे:--* 👉🏻 *शेतीचा ७/१२ उतारा*  👉🏻 *आधार कार्ड*  👉🏻 *बँक पासबुक*                                                                      ...

दहावीचा निकाल उद्या दु 1.00 वा जाहिर होणार

इमेज
दहावीचा निकाल उद्या  दु 1.00 वा जाहिर होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (२ जून ) दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे. निकाल पाहण्यासाठीच्या लिंक : mahresult.nic.in https://ssc.mahresults.org.in http://sscresult.mkcl.org #SSCRESULT #10THRESULT

#NEET UG 2023 (NEET UG) राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2023 (MBBS, BDS, BAMS,BUMS.OTH.etc)

इमेज
  NEET UG 2023 National Testing Agency, NEET (UG) Examination 2023. All India National Eligibility Cum Entrance Test -NEET (UG), 2023 for admission to the undergraduate medical courses in all medical institutions in India.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT Exam)

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी   (TAIT Exam 2023) 👇 प्रवेशपत्र / admit card* डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध  करण्यात आलेली आहेत.  https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/oecla_feb23/login.php?appid=ca7fd892f197ae7bf2d3d125fbf567c7 🎯 *TAIT परीक्षा ऑनलाईन संगणकावर होईल.*  🎯 *परीक्षा कालावधी - 22 फेब्रुवारी ते 03 मार्च* ➖➖➖➖➖➖➖ 🎯 *TAIT Exam- ऑनलाईन परीक्षा माहितीपत्रक डाउनलोड करा.* 👇 *मराठी व इंग्रजी माहितीपत्रक* 👇 *TAIT Exam नमूना प्रश्न* *https://bit.ly/TAIT-Exam*

MAHA TAIT 2022 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा

इमेज
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2022 (MAHA TAIT 2022 ) पदाचे नाव: #  शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता:-   शासनाच्या आदेशानुसार (D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/CET) वयाची अट:-   18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] Fee:  खुला प्रवर्ग: ₹950/-  [मागासवर्गीय/आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग उमेदवार: ₹850/- ] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  08  फेब्रुवारी 2023 (11:59 PM) प्रवेशपत्र:   15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा:  22  फेब्रुवारी ते 03 मार्च 2023 अधिक माहितीसाठी संपर्क :९७६५९१७८८३ /९४२३४६४६३६    अधिकृत वेबसाईट:  पाहा जाहिरात (Notification):   पाहा