प्रधानमंत्री पीक विमा योजना #pmfby
प्रधानमंत्री पीक विमा योजना
खरीप हंगाम- २०२३
सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, पीक विमा भरण्याची अंतिम दिनांक ही ३१-जुलै- २०२३ ही आहे. यात कोणत्याही परिस्थितीत यात वाढ होणार नाही तरी अंतिम दिनांकातील होणारी गर्दी व सर्व्हर डाउन मुळे होणाऱ्या घटना पाहता आपण लवकरच आपला अर्ज भरून घ्यावा
*प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना २०२३*
🌿 *कोणत्या पिकाला किती हप्ता आहे ती माहिती,* 👇🏻
🌿 *धान = ₹१*
🌿 *मका = ₹१*
🌿 *तूर = ₹१*
📃 *लागणारी कागदपत्रे:--*
👉🏻 *शेतीचा ७/१२ उतारा*
👉🏻 *आधार कार्ड*
👉🏻 *बँक पासबुक*
✿ संपर्क ✿
श्री. बालाजी टेलिकॉम,अर्जुनी/मोर.
9765917883 📱 9423464636 📧 btarjuni@gmail.com
#pmfby
#पीकविमा
#csc
@csc
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा