हा अलर्ट केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही. आज सकाळी १०. ३० वाजता दरम्यान राज्यात इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. तर त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सर्वांच्याच मोबाईलवर एकाच वेळी आवाज झाल्यानं लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. गोंधळलेल्या अवस्थेत लोकांनी एकमेकांना फोन वरून या मॅसेजबाबत विचारणा केली. दरम्यान, याबाबत माहिती मिळाली आहे की, सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही.अधिकची माहिती समोर आली आहे की, देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल. तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने @DoT_India हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी...
#UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू 20 मे पर्यंत करू शकता अर्ज... https://cdnbbsr.s3waas.gov.in/s301eee509ee2f68dc6014898c309e86bf/uploads/2022/04/2022043010.pdf नेट युजी (NET-UG) साठी अर्ज असा करावा? -अधिकृत वेबसाइट - ugcnet.nta.nic.in ला भेट द्या . -मुख्यपृष्ठावर, "UGC-NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी ऑनलाइन अर्जाची नोंदणी" असलेल्या लिंकवर क्लिक करा. -'नवीन नोंदणी' वर क्लिक करा आणि सर्व तपशील भरा. -आता तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि UGC NET अर्ज भरा. -नोंदणी शुल्क भरा आणि सबमिट वर क्लिक करा. -तुमचा UGC NET 2022 फॉर्म सबमिट केला जाईल. -एक कॉपी डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंट आउट ठेवा. -NTA नोटिसची लिंक तपासा NTA UGC NET परीक्षेसाठी अर्ज करताना किती अर्ज शुल्क भरावे लागेल? परीक्षेसाठी अर्ज करताना शुल्क भरावे लागेल. सामान्य/अनारक्षित श्रेणीसाठी हे शुल्क रु. 1100 EWS/OBC/NCL करीता 550 रुपये ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा