पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अचानक आला इमर्जन्सी अलर्ट

इमेज
  हा  अलर्ट  केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही. आज सकाळी १०. ३० वाजता दरम्यान राज्यात इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. तर त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सर्वांच्याच मोबाईलवर एकाच वेळी आवाज झाल्यानं लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. गोंधळलेल्या अवस्थेत लोकांनी एकमेकांना फोन वरून या मॅसेजबाबत विचारणा केली. दरम्यान, याबाबत माहिती मिळाली आहे की, सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही.अधिकची माहिती समोर आली आहे की, देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल. तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने   @DoT_India   हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी...

प्रधानमंत्री पीक विमा योजना #pmfby

इमेज
  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम- २०२३  सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, पीक विमा भरण्याची अंतिम दिनांक ही  ३१-जुलै- २०२३ ही आहे. यात कोणत्याही परिस्थितीत यात वाढ होणार नाही  तरी अंतिम दिनांकातील होणारी गर्दी व सर्व्हर डाउन मुळे होणाऱ्या घटना पाहता आपण लवकरच आपला अर्ज भरून घ्यावा *प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना २०२३* 🌿 *कोणत्या पिकाला किती हप्ता आहे ती माहिती,* 👇🏻  🌿 *धान       =       ₹१*  🌿 *मका        =       ₹१*  🌿 *तूर           =       ₹१*    📃 *लागणारी कागदपत्रे:--* 👉🏻 *शेतीचा ७/१२ उतारा*  👉🏻 *आधार कार्ड*  👉🏻 *बँक पासबुक*                                                                      ...