MAHA TAIT 2022 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2022 (MAHA TAIT 2022 ) पदाचे नाव: # शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता:- शासनाच्या आदेशानुसार (D.Ed/B.Ed/B.El.Ed./CTET/CET) वयाची अट:- 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] Fee: खुला प्रवर्ग: ₹950/- [मागासवर्गीय/आर्थिक दृष्टया दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग उमेदवार: ₹850/- ] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 फेब्रुवारी 2023 (11:59 PM) प्रवेशपत्र: 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा: 22 फेब्रुवारी ते 03 मार्च 2023 अधिक माहितीसाठी संपर्क :९७६५९१७८८३ /९४२३४६४६३६ अधिकृत वेबसाईट: पाहा जाहिरात (Notification): पाहा