
MHTCET २०२१ एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्जनोंदणीला सुरुवात, अधिक माहिती करिता mhtcet2021.mahacet org वेबसाईटवर शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु करण्यात आली आहे. आवश्यक कागद* Cast validity , व्हॅलिडीटी Cast certificat _जातीचे प्रमाणपत्र Bank passbook _बँक पासबुक खाते क्रमांक PassPhoto _फोटो Adharcard_ आधार कार्ड 📧Email id _ई-मेल आयडी Mobile No. मोबाईल (सोबत आणणे) Domecial _डोमेशिअल नॅशनॅलिटी Non climeliar _नॉन क्रिमीलेअर (लागू असेल तर) अधिक माहिती करीता संपर्क करा => BALAJI TELECOM ARJUNI MOR 9765917883,*Sandip Rukhmode* https://mhtcet2021.mahacet.org/